चंद्रपूर : मुल (सतीश आकुलवार)
काल मंगळवार ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ समर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात बैठक घेण्यात आली!
सदर बैठक बालाजी लेनगुरे , गोलू बोरकुटे , बालाजी पोरटे, किशोर पेटकुले व , ह्यांच्या प्रयत्नाने मूल येथील वार्ड क्रमांक ४ परिसर ( कुणबी मोहल्ला )येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली . सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ, प्रमुख उपस्थिती म्हणून शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, कार्याध्यक्ष महेश जेंगठे व बालाजी लेनगुरे , ढेकलू गुरनुले होते ! सदर बैठकीमध्ये वार्डातील बहुसंख्य युवकांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीरित्या प्रवेश केला.
सदर बैठकीत मंगेश मंगर , बालाजी पोरटे, गणेश श्रीहरी चिताडे, भोजराज पाल,पत्रुजी ठाकूर, राजू बोरकुटे, भाऊराव चौखुंडे, राकेश मंगर,विजय पोरटे, गणेश चूधरी, अमित चौखुंडे , दिवाकर बोरकुटे, हरिदास पोरटे, भाऊराव नागोशे, विवेक ठाकूर , विनायक चौधरी, सत्यपाल गुरनुले , अरुण बोरकुटे, विकास चौधरी, किशोर पेटकुले, शंकर शेंडे, दर्शन कामडे, पवन मांदाडे, भास्कर चौधरी, नरेश मंगर, नरेंद्र कामडी ,मंगेश चिताडे, नितेश मंगर, रवींद्र चौखुंडे, नितेश ठाकूर, गजानन पाल, ज्ञानेश वाकुडकर, गोलू बोरकुटे, राजू पाल, अतुल चिमुरकर, सविता गजानन पाल, साधना भोजराज पाल, मनीषा पाल, माया मंगर, वर्षा शामराव चौखुंडे, निर्मलाबाई ठाकुर, भावना चंदू मांदाडे, रेखा रमेश चौखुंडे, गयाबाई पाल, रजनी चौखुंडे, निर्मला कुबडे, प्रगती चौखुंडे लीलाबाई बोरकुटे आदी बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश केला !
युवकांनी वार्डातील नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावेत व आम्ही सारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू व समोर येणाऱ्या नगरपालिका निवडणूका सर्व शक्तीनिशी लढवू अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीतभाऊ समर्थ ह्यांनी दिले!
तसेच घरा घरा पर्यंत राष्ट्रवादी पोच्यवणासाठी आपण सर्व मिळून कार्य करुन जनतेची मने जिंकुन दाखवु अशी घोषणा व सल्ला भास्कर खोब्रागडे व महेश जेंगठे , यांनी युवकांना व महिला भगिनीला दिले !