Month: November 2021

बुलडाणा : आतराष्ट्रीय स्पर्धेत कीर्तिमान रचनारे रामा मेहसरे यांचा राज्य क्रीडा मंत्री यांच्या हस्ते सत्कार!

बुलडाणा : इंडोनेशियाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवीन कीर्तिमान रचनारे रामा मेहसरे यांच्यासह क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मलकापूर येथील खेळाडूंचा क्रीडा राज्यमंत्री मा. सुनील केदार यांच्या हस्ते सत्कार केला गेला. आज…

हिंगोली : घरची परिस्थिती गरीब असताना नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या शेख सोहेलचा खा.हेमंत पाटील यांच्या वतीने सत्कार

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील सुतारकाम करून गरीब परिस्थितीत आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे शेख युसुफ शेख अजीज यांचा मुलगा शेख सोहेल याने नीट परीक्षेत 720 पैकी 542 गुण प्राप्त करून घवघवीत…

पालघर : पोस्ट कार्यालय करिता नवीन कार्यालय देणार खासदार-राजेंद्र गावित

पालघर : ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईस युनियन वर्ग 3 च्या पालघर विभागाच्या द्विवार्षिक तृतीय अधिवेशनचे प्रमुख पाहुणे पालघरचे खासदार राजेंद्र गावित ह्यांनी पालघर पोस्ट कार्यालय व कर्मचारी वर्ग 3 च्या…

अहमदनगर : आरोग्य मंत्री राजेश टोपे राजीनामा द्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे

अहमदनगर : जिल्हा रुग्णालया मध्ये आग लागून झालेल्या भयंकर अपघाताच्या मुद्यावर राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या निषेधात क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे दिनांक 7/11/2021 रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे…

मोठी बातमी पालघर – डहाणू ‘हिट अँड रन’ प्रकरणातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन

पालघर मधील डहाणू येथील हिट अँड रन प्रकरणातील डहाणू पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन करण्यात आलं आहे ,डहाणू येथील चिंचणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मध्ये खरमाटे…

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ११ अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प- आमदार किशोर जोरगेवार

वडगाव प्रभागातील अभ्यासिकेचे भूमिपूजन संपन्न केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश संपादन करणाऱ्या अंशुमन यादव यांचा सत्कार चंद्रपूर (सतीश आकुलवार) चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्थानिक विकास निधीतून २५…

रात्रीच्या वेळी चिंचणी डहाणू रस्त्यावर हिट अँड रन चा थरार

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या विरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात पालघर : डहाणू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने भरधाव गाडी चालवून काही पादचाऱ्यांना उडविल्याची घटना समोर आली असून,,त्यातील एकाची प्रकृती…