
अण्णाभाऊ साठे चौक ‘संत चोखामेळा वार्ड उमरखेड येथे आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे उत्सव समिती चे अध्यक्ष नागेश लामटिळे . उपाध्यक्ष नितीन लांमटिळे. व धर्मा गायकवाड .सचिव विष्णू ससाने . सहसचिव अवधूत इंगोले .कोषाध्यक्ष जयकुमार बनसोडे .प्रसिद्धीप्रमुख श्रीधर इंगोले . कार्याध्यक्ष गणेश इंगोले व मार्गदर्शक कृष्णा लांमटिळे गोविंद इंगोले.यांच्या वतीने 227 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व वार्डात विविध प्रकारचे उपक्रम राबवून गरजूंना फळवाटप . विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करून उत्सव समितीतर्फे आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांची 227 वी जयंती आनंदात साजरी करण्यात आली तसेच उमरखेड शहरातील विविध ठिकाणी जाऊन महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एक वेगळा उपक्रमासह जयंती साजरी करण्यात आली तसेच संत चोखामेळा वार्ड येथे जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रंजना दिलीप लामटिळे माजी न . पा . सभापती . उद्घाटक डॉ .प्रा . अनिल काळबांडे .प्रमुख उपस्थिती डेविड शहाणे उपजिल्हाध्यक्ष मनसे . संजय बिजोरे शहर अध्यक्ष मनसे .सुनील शहाणे .दिलीप लामटिळे सर .उमरखेड पोलीस निरीक्षक अमोल माळवे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय काळे तर प्रास्ताविक राजू गायकवाड व आभार प्रदर्शन नागेश लामटिळे प्रमुखउस्थितीमध्ये
सोनु भाऊ सोंनटक्के लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्षयांनी केले .