सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिनांक १५ / ११ / २०२१ रोजी १२ वाजता ग्रामपंचायत कार्यालय सावळदबारा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळेस क्रांतिवीर बिरसा यांच्या प्रतिमेचे पुजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले आदिवासी समाजाचे प्रनेते महानायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालय येथे अगदि साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली
या वेळेस सामाजिक कार्यकर्ते जिवन कोलते, परवेज तडवी , हसन खाँनसाब , आलीयार तडवी , गुलाबराव कोलते ,फकिरा तडवी , सुभाष मानकर ,सैदाबाई तडवी , जावेद तडवी, व आदिवासी समाजाचे बांधव ,आणि पत्रकार उपस्थित
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद