औरंगाबाद : सिडको वाळुज महानगर मधील महावीरनगर गट नंबर 170 येथे विधानपरिषद सदस्य शिवसेना प्रवक्ते-जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रोडच्या कामाचे उद्घाटन वाहतुक सेनेचे मराठवाडा कार्यअध्यक्ष बाळासाहेब पाटील दानवे, बप्पा दळवी, हनुमान भोंडवे, उपतालुकाप्रमुख मा.उपसरपंच विष्णु जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी शिक्षक सेनेचे लक्ष्मण मुळे,तिसगाव ग्रामपंचायत सदस्य रेखा सुर्यवंशी,संगिता अंभोरे, गोदावरी कोल्हे, शाखाप्रमुख गणेश कोल्हे,भरत अंभोरे,किरण खरात,भगवान हिवाळे,संदिप व्यवहारे,नारायण निकम ,प्रशांत सरोदे,विलास जोगदंड,नितीन नेमाडे,दिपके साहेब,रावसाहेब अंभोरे,राजु बनकर,मोहन सुलताने,यशवंत चौधरी,विष्णुदास पाटील,गणेश गवांदे,प्रमोद देशमुख,सुरेश चव्हाण,चंदुलाल जावळे,बाबासाहेब काळे, बालाजी संगेकर ,सुनिल मोरे,प्रभु शिंदे,शशिकांत चौबे,उद्धव नागरे,बाबासाहेब मानकापे,बिलालल आहेर,शरद चोपडे, शांताराम राऊत,सुरेश साळुंके,रामेश्वर कुह्राळे,पांडुरंग गोरे,कडुबा इंगळे आदिंसह परीसरातील नागरिक बंधु भगिनी उपस्थित होते.
प्रतिनिधी :- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळुज औरंगाबाद.
मो.8484818400