महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीच्या वतिने दि.11 डिसेंबर 2023 रोजी हिवाळी अधिवेशन
नागपूर येथे होणाऱ्या हल्लाबोल मोर्चा बाबत प्रदेश अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून हल्ला बोल मोर्चा साठी विभागीय समन्वयक तथा विधानसभा निहाय निरीक्षक वसमत मा.श्री.अ.हफिज अ.रहेमान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, व…