हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या खैरखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि 22 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता
खैरखेडा प्रिमीयम लीग क्रिकेट सामने ठेवण्याचे उद्घाटन रामसेवक बाबा, आणि माजी सेनगाव पंचायत समिती सभापती संतोष खोडके यांच्या हस्ते करण्यात आले



यावेळी आलेल्या सर्वाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर क्रिकेट सामन्याला सुरुवात करण्यात आली होती यावेळी रामसेवक बाबा,माजी सेनगाव पंचायत समिती सभापती संतोष पाटील खोडके पाटिल, संतोष आप्पा मरडे भाजपा सर्कल प्रमुख पानकनेरगाव, गजानन श्री सागर माजी जिल्हा परिषद सदस्य,पवन घायाळ शासकीय कंत्राटदार, विठ्ठल दौड शासकीय कंत्राटदार, यांच्यासह खैरखेडा येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते .
