ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील पगार यांना युवाप्रगतशील शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येणार..
गोळवाडी( वैजापूर) । अकील काजी ♦️वैजापूर तालुक्यातील गोळवाडी गावातील युवा प्रगतशील शेतकरी, ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील पगार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी आदर्श युवा प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत केंद्र चालक म्हणून सन्मानित…