सेनगाव
सेनगाव शहरांमध्ये अनेक तरुण स्टिक फास्टच्या व्यसनाधीर जात असून मार्केटमध्ये या स्टिकफास्ट ची किंमत आठ ते दहा रुपये असून सेनगाव शहरांमध्ये अनेक तरुण या स्टिक फास्ट चे व्यसन करत असल्याने या स्टिकफास्ट ची किंमत मार्केटमध्ये हजारो रुपये होत आहे अनेक शाळेचे विद्यार्थी या स्टिकफास्टच्या व्यसनाधीर जात असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेनगाव या ठिकाणी अनेक विद्यार्थी या स्टिकफास्ट पन्नी मध्ये टाकून व्यसन करत आहेत तर मार्केटमध्ये मुलांना ही स्टिकफास्ट दिल्या जाते, सेनगाव शहरातील अनेक मुलांना या स्टिकफास्ट चे व्यसन लागत असून लहान मुलांना व शालेय विद्यार्थ्यांना स्टिकफास्ट दुकानदार का देतो असा देखील प्रश्न उपस्थित आहे मार्केटमध्ये असलेल्या स्टिकफास्ट ची किंमत ८ते१० असून आज मार्केटमध्ये हजारो रुपये देऊन विद्यार्थी या स्टिकफास्टचा व्यसनाधीन जात आहे,
प्रतिनिधी
महादेव हरण
सेनगाव हिंगोली