आंबेडकर कौन्सिलच्या हिंगोली अध्यक्षपदी रवी शिखरे यांची बिनविरोध निवड.
1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे आंबेडकर प्रेस कॉन्सिल चे संस्थापक अध्यक्ष रावण धाबे यांच्या अध्यक्षतेखालीआंबेडकर कौन्सिलच्यापदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली…
