Month: November 2023

शैलेश ताजवे यांना भाऊसाहेब माने पुरस्काराने सन्मानित

उमरखेड : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक भाऊसाहेब माने गौरव कृती समितीच्या वतीने शैलेश ताजवे यांना येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे उत्कृष्ट लेखन पत्रकारिता सत्यशोधक भाऊसाहेब माने समाजभूषण…

शेतकर्याना व सर्वसामान्य नागरिकांना लुटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचा:- अँड प्रकाश आंबेडकर

सांगली:- अत्यावश्यक शेतीमालाचे भाव वाढवून अल्पकाळात सामान्य नागरिकांना लुटायचे अन् पुन्हा भाव पाडून शेतकर्यांचे ही नुकसान करायचे असा नवा फंडा केंद्र सरकारने राबविण्यास सुरुवात केली आहे.व्यापारी व सरकार यांच्या संगनमताने…

सुरेश बिराजदार सारखा निष्कलंक नेता जिल्ह्यात मिळणे कठीण – ह भ प सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा मोळी पूजन व गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात (सचिन बिद्री:उमरगा) उमरगा-लोहारा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना समुद्राळ (को) संचलित क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. चा पाचवा मोळीपूजन व गाळप…

सुलताना जमादार यांना मिळाला राज्यस्तरीय युवा आरोग्यरक्षिका पुरस्कार

आष्टा ता वाळवा येथिल अधिपरिका सुलताना अन्सार जमादार यांना रणरागिणी सोशल फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा आरोग्यरक्षिका पुरस्कार मिळालासुलताना जमादार ह्या सध्या आष्टा ग्रमिण रुग्णालयत इन्जार्ज सिसटर म्हणून काम करत आहेत .…

अर्थविषयक स्थायी समितीच्या बैठकांना महिनाभरापासून गैरहजरहेमंत पाटील यांना राष्ट्रपतीने पाठविले समन्स

नांदेड, दि.२७ – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार हेमंत पाटील यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांनी संसदेतील कुठल्याही कामकाजात सहभाग घेतलेला नाही. ते देशाच्या अर्थविषयक स्थायी समितीवर असून,…

सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातून दुचाकी चोरणारे गजाआड

कडेगांव ,सांगोला सह अथणी कर्नाटकातून महागड्या गाड्या लंपास करणार्या दोघां ना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे सांगली जिल्ह्यातील वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष…

जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या आदेशाने नियोजित बालविवाह रोखला

आश्लेष भैय्या मोरेंनी स्वीकारले मुलीच्या पदवीपर्यंत मोफत शिक्षणाची जबाबदारी (धाराशिव प्रतिनिधी ) उमरगा तालुक्यातील तलमोड गावातील एका मुस्लिम कुटुंबातील मुलीचा बालविवाह 21 डिसेम्बर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला गुप्तबातमीदारामार्फत…

नोकरभरतीतील भूकंपग्रस्त बेरोजगारांवरील अन्याय दूर करावा-सातलिंग स्वामी यांची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी

सचिन बिद्री:उमरगा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने नोकरभरतीसाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये धाराशिव व लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना आरक्षित 2 टक्के कोटयानुसार केवळ 6 जागा ठेवल्या असल्यामुळे भूकंपग्रस्तावर अन्याय झाला असून…

सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात कुत्र्याचं वावरं

विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सिरोंचा...सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी व विविध विभागांचे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत चक्क एका कुत्र्याने कार्यालयाचे प्रत्येक विभागात घुसून हैदोस घातल्याचे…

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाअंतर्गत पैनगंगा – पूर्णा नदीवरील बंधार्‍यांचा मुख्यमंत्री वॉर रुम प्रकल्पात समावेश

हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मागणी उमरखेड, महागाव, दि.२२ (प्रतिनिधी)ः हिंगोली लोकसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती पिकांसाठी पाण्याची नेहमी कमतरता भासते. यामुळे उत्पन्नात घट होते. इथल्या…