आष्टा ता वाळवा येथिल अधिपरिका सुलताना अन्सार जमादार यांना रणरागिणी सोशल फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा आरोग्यरक्षिका पुरस्कार मिळाला सुलताना जमादार ह्या सध्या आष्टा ग्रमिण रुग्णालयत इन्जार्ज सिसटर म्हणून काम करत आहेत . कोरोणा काळात त्यांनी समाजसेवी वृत्तीने कार्य केले आहे . त्यांनी द सॅलरी अनर्स बॅक सांगली चे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सध्या त्या संचालक म्हणून काम करत आहेत . तत्काळ सेवा म्हणून आष्टा शहरातील लोक जमादार शिशटर म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य स्तरीय पुरस्कार देण्यात आला असून शहरातून त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे