कडेगांव ,सांगोला सह अथणी कर्नाटकातून महागड्या गाड्या लंपास करणार्या दोघां ना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे सांगली जिल्ह्यातील वाढलेल्या जबरी चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विशेष पथक तयार केले ह्या पथकाला माहिती मिळाली की संशयित शुभम पवार व त्याचा मित्र बनावट नंबरप्लेट असलेली दुचाकीवरून रांजणी गावातून फाट्याच्या दिशेने येत आहेत
त्यांच्यावर ती पाळत ठेऊन त्यांना पळून जाण्याची संधी हि न देता त्यांना अटक करण्यात आली