Month: November 2023

स.न.2023-24 या आर्थिक वर्षात मराठवाड्यात पर्जन्यमान कमी

शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी पिकासाठी पाणीटंचाई जाणवत होती वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामध्ये जेमतेम 65 टक्के पाणी उपलब्ध आहे या धरणातील पाण्याचे नियोजन करून रब्बी…

धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील हत्तेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी जीव देणार आहे. हि घटना मंगळवार (दि.२१)रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली…

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर!

लवकरच ८१८ वा प्रयोग… (सचिन बिद्री) सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम…

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

(सचिन बिद्री) महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी…

साहेबराव कांबळे यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार

उमरखेड : कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला . या वेळी प्रो डॉ अनिल…

राजीव गांधी पंचायत राजच्या प्रदेश महासचिव पदी साहेबराव कांबळे

उमरखेड ;(शहर प्रतिनिधी) काँग्रेस पक्षाच्या संलग्न असलेल्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या प्रदेश महासचिव पदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे बेलखेडकर यांची निवड करण्यात आली असून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहून…

‘लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

८ डिसेंबर २०२३ ला मोऱ्या महाराष्ट्रात! सचिन बिद्री : लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या…

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

सन १९६९ ते २०२३ या ५४ वर्षातील हजारो माजी विद्यार्थ्याची उपस्थिती (सचिन बिद्री :धाराशिव) पारंपरिक शिक्षणाला व्यावसायीक आधुनिक शिक्षणाची जोड आवश्यक – आ. सतीश चव्हाण उमरगा : श्री छत्रपती शिवाजी…

वसंत सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ऊसाला २६०० रुपये प्रतिटन भाव देणार

हेमंत पाटील; लक्ष्मीपुजनाच्या मुहूर्तावर घोषणा उमरखेड/महागाव, दि. १३ (प्रतिनिधी) ः वसंत सहकारी साखर कारखाना येत्या १५ दिवसात सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे रुपयांप्रमाणे सर्वात…

पत्रकार इक्बाल मुल्ला यांच्या भाचीच्या लग्नास आ.ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित राहुन दिला शुभाशीर्वाद..

धाराशिव :- जिल्हा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला यांच्या भाचीच्या गफार मुल्ला यांच्या मुलीचा विवाह सोहळा नागुर येथील सद्दाम महमहद मुलांनी यांच्याशी लोहारा तालुक्यातील…