Category: हिंगोली

सेनगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिशु विकास योजनेचा लाभ घ्यावा-

गौरव रमेशराव गवळी कामगार आघाडी तालुका अध्यक्ष यांचे आवाहन हिंगोली : गौरव रमेशराव गवळीसेनगाव गौरव रमेशराव गवळी यांचे आव्हान वतीने पाच ते सोळा वर्षापर्यंतच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शिशुविकास योजनेचा लाभ…

राज्यातील वीरशैव लिंगायत शिवाचार्य ( धर्मगुरू ) यांची नांदेड येथे बैठक संपन्न.रामदास पाटील सुमठाणकर यांनी मांडले आभार आणि समेलन सप्ताह यशस्वी करण्याचे दिले अभिवचन

नांदेड येथे महाराष्ट्र राज्यातील वीरशैव लिंगायत शिवाचार्य ( धर्मगुरू ) यांची दुपारी तब्ब्ल 4 तास बैठक सम्पन्न झाली. त्यात विविध विषयावर चिंतन करण्यात आले. त्यात शिवाचार्य समिती संचालित अधिकमास शिवनाम…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करावे- परमेश्वर इंगोले पाटील

महादेव हारण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व बँक व्यवस्थापक यांच्या कडे मागणी हिंगोली : मागील वर्षीप्रमाणे यावर्षी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हा प्रभारी पदी परमेश्वर इंगोले यांची निवड

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सचिव परमेश्वर इंगोले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हा प्रभारी पदी आज दिनांक 24 मे रोजी…

गोरेगाव येथे नव्याने सुरू होणाऱ्या युनिक ,वाकोडे, कोचिंग क्लासेसचे उद्घाटन, रविवारी रोजी हिंगोली लोकसभा भाजपा प्रभारी रामदास पाटील यांचे हस्ते विविध मागण्यांचे हस्ते संपन्न होणार आहे.

गोरेगाव येथील वंसत विहार येथे दि 2 एप्रिल रविवार रोजी सकाळी दहा वाजता नव्याने सुरू होणाऱ्या वाकोडे, कोचिंग क्लासेस चे उद्घाटन हिंगोली लोकसभा भाजपा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या हस्ते…

सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करावा,स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्री यांना निवेदन देत मागणी.

हिंगोली : जिल्ह्याभरात यावर्षी खरीप हंगामात पाऊसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मुग, हळद या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाकडुन नुकसान भरपाई मिळाली तर दुसरीकडे मात्र येथील शेतकऱ्यांना पिकवीमा…

हिंगोली : 53 परीक्षा केंद्रावर गणित भाग एक या विषयाचा पेपर

हिंगोली : जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून 53 पैकी 53 परीक्षा केंद्रावर 13 /3 /2013 रोजी सकाळ सत्र गणित भाग एक या विषयाचा पेपर पार पडला असून इयत्ता दहावीच्या…

हिंगोलीत 14 मार्च रोजी अखिल भारतीय विद्यार्थी संमेलन स्वागतअध्यक्ष श्री रामदास पाटील सोमठाणकर

हिंगोली : विद्यार्थी संमेलन समलनाच स्वागत समता अध्यक्ष म्हणून श्री रामदासजी पाटील सुंठणकर यांची निवड करण्यात येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व डॉ हेडगेवार दंत स्मृती रुग्णालय महाविद्यालय…

शसेनगाव न्यायालय इमारती करीता वकील संघाचे काम बंद आंदोलन

सेनगाव येथे दिनांक 29 मार्च 2008 रोजी तालुका न्यायालय स्थापन झाले तेव्हापासून सेनगाव न्यायालय हे किरायाच्या जागेत भाडे तत्वावर सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत पंधरा वर्षे कालावधीमध्ये सेनगाव न्यायालय…

आदर्शचा विद्यार्थी बनला युट्युबर्स

हिंगोली शहरातील आदर्श एज्युकेशन सोसायटीचे आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी ओमकार सुरेश बांगर याने युट्युब चे सिल्वर प्ले बटन प्राप्त केल्याबद्दल तसेच पुढील कार्यासाठी अमेरिकेला जाण्याची संधी मिळाल्याबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव…