Category: हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यापैकी तिन पोलीस ठाणेदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते बक्षीस प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्वीकारल्यापासून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेदारांना कडक सुचना देत गुन्हेगारी कमी करने , प्रलंबित गुन्हे व तक्रार अर्ज प्रकरणाचा जलद गतीने निपटारा…

सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईचे दृश्य दिवसेंदिवस वाढत असून राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी तहसीलदार जीवन कुमार कांबळे व गट विकास अधिकारी माधव कोकाटे यांना लेखी…

हिंगोली शहरामध्ये काही ठिकाणी पाणीटंचाईचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे

हिंगोली शहरामध्ये काही ठिकाणी पाणीटंचाईचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक एक गोविंद नगर या ठिकाणी दिवसेंदिवस पाण्याचा तुटवडा पडत असल्याने तेथील महिलांनी व पुरुषांनी आज मुख्य अधिकारी…

38 किलो वाळलेल्या गांजा सह 14 लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली पोलीस अधीक्षक मा श्री जी श्रीधर व मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे व शिवसांम घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक…

दि.परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरीच्या एटीएम सेंटरचे उद्घाटन, राजेश भैय्या पाटील यांच्या हस्ते संपन्न.

दि परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरी येथील बँकेच्या नियोजित जागेत शुक्रवार रोजी एटीएम सेंटरचे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या साहेबरावजी पाटील…

जिल्ह्यातील 31 केंद्रावर पार पडली बारावी परीक्षा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 31 परीक्षा केंद्रावर आज दि,1/03/2023रोजी सकाळ सत्रात रसायन शास्त्र या विषयाचा पेपर पार पडला इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाला 6024 विद्यार्थ्यांपैकी 5873 विद्यार्थी…

जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी मार्च 2023 अंतर्गत बारावी परीक्षा साठी 33 परीक्षा केंद्रावर परीक्षा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातिल फेब्रुवारी मार्च 2023 अंतर्गत बारावी परीक्षांसाठी 33 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडत असून आज मराठी विषयाच्या पेपरला भरारी पथकाने भेट दिली असता यातील ज्ञानेश्वर विद्यालय वरुड…

गोरेगाव पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल, पोलीस अधिक्षकाकडुन प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव.

सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांची उल्लेखनीय कामगिरी…. हिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या तात्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्रिदेवी पाटील यांच्या बदलीनंतर गोरेगाव पोलीस ठाण्याला लाभलेले सहायक पोलिस निरीक्षक…

आमदार प्रज्ञा सातव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही…

चोंडी खुर्द येथील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा विज पुरवठा सुरु करा,नसता तिव्र आंदोलन छेडणार, शेतकरी बद्रीनाथ पाटील.

गोरेगाव येथे महावितरण कंपनीच्या संक्तीने शेतकरी संकटात. सतत गेल्या तिन वर्षापासुन मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन हिंगोली जिल्हा हा आज…