
दि परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कळमनुरी येथील बँकेच्या नियोजित जागेत शुक्रवार रोजी एटीएम सेंटरचे उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या साहेबरावजी पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी खासदार शिवाजी माने यांची विशेष उपस्थिती माजी खासदार शिवाजीराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षरोपन करण्यात आले.

यावेळी मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष राजेश भैय्या पाटील गोरेगावकर, माजी खासदार शिवाजीराव माने, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुरुंदकर, कळमनुरी शाखेतील सर्व कर्मचारी, चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख…