हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च बारावी परीक्षा 31 परीक्षा केंद्रावर आज दि,1/03/2023रोजी सकाळ सत्रात रसायन शास्त्र या विषयाचा पेपर पार पडला इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र विषयाला 6024 विद्यार्थ्यांपैकी 5873 विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितीचे प्रमाण (97,49)टक्के राहिली तर दुपारच्या सत्रात राज्यशास्त्र या विषयाचा परीक्षेला 3910 विद्यार्थ्यांपैकी 3442 विद्यार्थी उपस्थित होते
मंडळांनी नेमलेली सहा भरारी पतके आज हिंगोली जिल्ह्यात परीक्षे केंद्रांना भेटी दिल्या असता मधोमधी उच्च माध्यमिक विद्यालय लाख ता औंढा नागनाथ जि हिंगोली या परीक्षे केंद्रावर सकाळसत्रा मध्ये उपशिक्षण अधिकारी मा, या पथकाने एका विद्यार्थ्यावर गैर मार्गाचा अवलंब केल्या कारणाने कारवाई केली जिल्ह्यात प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिका ने ,आन करणाऱ्या सहाय्यक परीक्षका सोबत पोलीस कर्मचारी देण्यात आलेले आहे तर आज पेपर सुरळीत पार पडला,
प्रतिनिधी
महादेव हरण
हिंगोली