हिंगोली पोलीस अधीक्षक मा श्री जी श्रीधर व मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे व शिवसांम घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून औंढा नागनाथ तालुक्यातील परभणी औंढा रोडवर विश्राम ग्रहा समोर एक फोर व्हीलर गाडीमध्ये चक्क गांजाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता गाडीमध्ये 38 किलो वाळलेला गांजा व 14 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती अवैध्य रित्या करणारा वर हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे
व तसेच गाडी क्रमांक एम एच 12 के एन 21 60 या गाडीवर छापा टाकून व तीन आरोपी सह ताब्यात घेतले
प्रतिनिधी
महादेव हरण
हिंगोली