Month: February 2023

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, ३३ के. व्ही. विज वितरण केन्द्र गिरोली (आडेगाव ). ता. देवळी जि. वर्धा येथील कनिष्ठ अभियंता यास लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे तक्रारदार यांनी समक्ष येवून तक्रार नोंद केली की, तक्रारदार यांची मौजा-गौळ शिवारातील वडीलोपार्जीत शेत सर्वे क्र.८० मधील ४.०५ हे. आर. शेती असुन नमुद शेती मध्ये…

जागतिक मराठी भाषा दिन शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत उत्साहात साजरा

पुणे :-महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूर ग्रामीण व विद्याधाम प्रशाला शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला जागतिक मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.“लेखक, कवी आपल्या भेटीला” हा अनोखा कार्यक्रम…

रामवाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारीला मारहान

अहमदनगर : शहरातील रामवाडी परिसरात हिंदुत्ववादी संघटनेचे कुणाल भंडारी हे त्यांच्या मित्रांसह दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर काल (सोमवारी) रात्री हनामारी झाली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार…

औद्योगिक वसाहतीमध्ये आपली कोणीही आर्थिक पिळवणूक फसवणूक करीत असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचे शिक्रापूर पोलीसांचे फलकाद्वारे आवाहन

औद्योगिक वसाहतीमध्ये आपली कोणीही आर्थिक पिळवणूक, फसवणूक करीत असल्यास शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे समक्ष तक्रार करावी असे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी फलकाद्वारे केले आहे.औद्योगिक कंपन्या,गोडावून व इतर औद्योगिक आस्थापनामध्ये कोणीही लेबर,…

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा!

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा!-चोऱ्या,खुलेआम अवैद्य धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ-नागरिकात संताप! पाथर्डी तालुक्यात दिवसा-ढवळ्या होणाऱ्या चोऱ्या,राजरोसपणे चालणारे अवैद्य धंदे,रात्री-अपरात्री उघडे असणारे धाबे यामुळे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील गावात…

देव्हारी ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार दबला तक्रार देऊन ही चौकशी धुळखात पडलेली असुन अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही

औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायत च्या कामांमधे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदार यांनी जिल्हाअधीकारी कार्यालय औरंगाबाद , मुख्यकार्यकारी अधीकारी जि.प. औरंगाबाद, गटविकास अधीकारी पंचायत समिती सोयगाव यांच्या कडे बरेच दिवसांपासुन चौकशी…

प्रा.डॉ. संजय अस्वले उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्काराणे सन्मानित

उमरगा(सचिन बिद्री)महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला उपक्रम “करिअर कट्टा” याअंतर्गत उत्कृष्ट जिल्हा समन्वयक पुरस्कार येथील श्री छत्रपती शिवाजी…

आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्डाचा होणार कायापालट

मंगरुळपीर शहरात आमदार निधीतुन कोट्यावधींचे विकासकामे कामे सुरु वाशिम:-मंगरुळपीर नगर परिषदेअंतर्गत अडिच कोटींचे विविध विकासकामे लोकप्रीय आमदार लखन मलिक यांच्या निधीतुन सुरु आहेत.नगरसेवक आकाश प्रकाश संगत यांच्या पुढाकारातुन वार्ड नं.७…

मंगरूळपीर शहरातील अवैध सेतु बंद करून कारदेशीर कारवाई करण्याची मागणी

वाशिम:-फक्त मंगरुळपीर गावाचेच परवाने व सेतु केंद्राचे काम करावयाचे असतांना ते संपुर्ण मंगरूळपीर तालुक्याचे कामे करतात तसेच तर्‍हाळा येथील महा ई सेतु केंद्र असतांनाही मंगरूळपीर तहसिलच्या आवारातच सबंधित व्यक्ती महा…

जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे स्वयंशासन दिन व निरोप समारंभ

उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये नुकताच दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे, बशीर…