औरंगाबाद
सोयगाव तालुक्यातील देव्हारी ग्रामपंचायत च्या कामांमधे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार तक्रारदार यांनी जिल्हाअधीकारी कार्यालय औरंगाबाद , मुख्यकार्यकारी अधीकारी जि.प. औरंगाबाद, गटविकास अधीकारी पंचायत समिती सोयगाव यांच्या कडे बरेच दिवसांपासुन चौकशी करन्यासाठी तक्रार दिली होती मात्र अद्याप या प्रकरणाची कोनतीही चौकशी झालेली नाही या प्रकरनाला वेगळेच वळण लागलेले आहे ज्या तक्रारदाराने तक्रार दिली होती त्याच तक्रारदाराने निसटता पळ काढलेला आहे या प्रकरणामधे राजकीय दबाव तंत्राचा वापर करुन आणि चिरीमीरी देऊन हे प्रकरण शांत केले असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे या तक्रार वरुन कोनतीही चौकशी कारवाई झालेली नाही दिलेल्या तक्रार मधे चिरीमीरी देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रकार झाल्याची चर्चा परिसरामधे रंगुलागलेली आहे आणि भ्रष्टाचा-यांना प्रकरण दाबण्यात यश आलेले असल्याचे बोल्ले जात आहे देव्हारी ग्रामपंचायत मधे भ्रष्टाचार झाल्याची वरिष्ठ अधीकारी यांच्याकडे तक्रार देऊन ही कोनतीही चौकशी कारवाई का होत नाही हा प्रश्न संभ्रनामधे टाकुन सर्वांना आच्चर्य चकीत करित आहे आणि ज्या तक्रारदाराने तक्रार दिलेली आहे त्या तक्रारदाराने निसटता पळ काढलेला असुन या प्रकरनामधे चिरीमीरी देऊन संगनमताने ही चौकशी थांबविन्यात आलेली असल्याची चर्चा सध्या परीसरामधे सुरु आहे हे प्रकरण तक्रारदारांना हाताशी धरुन संगनमत करुन हे प्रकरण थांबविन्याचा कार्यक्रम झालेला असुन तक्रारदारांनी तक्रार देऊन समोर का येत नाही नेमका हा काय खेळ काय प्रकार सुरु आहे हा प्रश्न सर्वांना आच्चर्य चकीत करीत आहे ही चौकशी नेमकी का होत नाही चौकशी का धुळखात पडलेली आहे नेमक यामधे काय सत्य आणि काय असत्य आहे असा प्रश्न या परिसरातील जनतेला पडलेला आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद