Month: February 2023

आदासा कोलसाखान चार्जिंग पॉइंटवर स्फोट; कामगार गंभीर जखमी

जखमीचे नाव सुनील अगारीया (रा. पथलगाव जी. जसपुर, छत्तिसगड) नागपुर खाजगी रुग्णालयात दाखल नागपुर : आदासा कोळसाखाणीत ट्रकच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्यामुळे कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना २५…

ग्रा.पं. ढालगाव खैरी नव-निर्वाचितांचा भाजपात प्रवेश

चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशअध्यक्ष यांनी केला सत्कार नागपुर : सावनेर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये बडेगाव सर्कल मधील ढालगाव खैरी या मोठया मानल्याजात असलेल्या ग्रामपंचायती अंतर्गत रमेश चवाळे यांनी…

अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील शिराळमध्ये जमिनीच्या वादातून एकाचा खून

अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिराळ येथे रविवारी दुपारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे.शिराळ येथे पोपट लक्ष्मण घोरपडे वय वर्ष 52 व हनुमंत घोरपडे यांच्यात…

शिक्षण स्पर्धेच्या गर्दीत जिल्हा परिषद शाळा टिकल्या,, आमदार उईके

शिक्षण स्पर्धा च्या गर्दीत जिल्हा परिषद शाळांनी आपला दर्जा टिकून ठेवला आहे, तसेच देश घडविण्यासाठी युवापिढीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे . ही युवापिढी शैक्षणिक कौशल्याने घडली आहे . उत्कृष्टशैक्षणिक अध्ययन अध्यापनाचे…

सायबर भामट्याने लाईट बंद होणार आहे असा मेसेज पाठवून ज्येष्ठ नागरिकाचे पळविलेले एक लाख ३२ हजार रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले

औरंगाबाद आपण आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार, किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण योग्य ती सर्तकता न बाळगल्यास अज्ञात भामटे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा…

वैजापूर पोलीस ठाणे हद्दीमधे शस्त्राने मारहान करुन रोड रॉबरी करणाऱ्या चोरट्यांना वैजापुर पोलीसांनी पाठलाग करुन काही तासातच केले जेरबंद.

औरंगाबाद दिनांक- २४/0२/२०२३ रोजी २३.३० वाजताच्या सुमारास डायल ११२ वर माहिती मिळाली की, शिवराई. ता. वैजापूर शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक- MH-२३-AD-१२१६ ज्यामध्ये…

सोयगाव तालुक्यामधे पुढा-यांच्या दबावाखाली कार्यकर्त्यांना व त्यांच्याच नातेवाईकांना डबल घरकुल वाटप सुरु

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे सध्या नेते पुढारी यांची हुकुमशाही सुरु असुन घरकुलांचा लाभ हा धनदांडग्यांना आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनाच व त्यांच्या नातेवाईकांना दिला जात आहे रमाई आवास योजनेचे जे घरकुल…

कत्तल खाण्यात जाणारी गुरांची प्राण वाचविले सतर्क बजरंग दलाच्या साहयाने अनेक गुरे वाचविन्यात यश

सावनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भुषण कुबडे यांच्या सर्तकतेने तेलकामठीवरून कत्तल खाण्यात जाणारी गुरे ‘गौ प्रतिपालक’ बजरंगदलाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून रोखण्यात आले यामुळे अनेक मुक्या जनावरांचेप्राण वाचले.हकिकत अश्या प्रकारे आहे कि,भुषण कुबडे…

कुनीही यावे दारू घेऊन जावे, परवाना आहे का नाही कोण पाहतोय.?

बिअर बार पेक्षा धाब्यावर दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ़ सचिन बिद्री (उमरगा) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर्ती भागावर वसलेला असल्याने दोन्ही राज्यातील व्यावसायिक, व्यापारी अन् ग्राहकांची इथे नेहमीच…

मंगरुळपीर येथे कबड्डीचे सामन्यांचा रंगला खेळ

वाशिम:- मंगरूळपीर स्थानिक शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वाशीम येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ देवळे व शिवसेना सह संपर्कप्रमुख विवेक…