Month: February 2023

वाशिम येथे पार पडलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यास वाशिमच्या सोमानी परिवाराचे भरिव योगदान

गरीबांच्या लग्नासाठी लाखोंची केली मदत फुलचंद भगतवाशीम:- सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा वाशिमला व्हावा आणी गरीब कुटुंबियातील मुलांमुलींची लग्ने या मेळाव्यामध्ये करुन त्यांना मदत व्हावी हा हेतु सोमानी परिवाराचा होता.समितीच्या वतीने…

जव्हार आमसभा ठरली वाद ग्रस्त,आमसभेत राडा

तब्बल ५तास चालली सभा,अर्ध्यावरच डाव मोडला आमदार भुसारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कान टोचले आमदार भुसारांकडून आश्वासनांची खैरात लोकप्रतिनिधींचाच राढा भरत गवारी,जव्हारदि.२५ फेब्रुवारी २०२३.जव्हार तालुक्याची पंचायत समिती मार्फत घेण्यात येणारी जव्हारची…

शिवना येथे जलजीवन मिशन ग्रँड पाणीपुरवठा योजना कामाचे शुभारंभ

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पुढे करणे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रेड पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील. मा. पंचायत समिती सदस्य शेख…

अजिंठा : वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची भटकंती; वन विभागाचे दुर्लक्ष !

अजिंठा घाटातील जंगलात फुटा दरवाजाजवळील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासून पाणी भरण्यात आले नसल्याने , वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे . याबाबीकडे वनविभागाच्या…

मंगरुळपीर शहरातील कदम कुशन दुकानासह इतर चार दुकाने आगीत बेचीराख

वाशीम:-मंगरुळपीर शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील असलेल्या कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले.सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे दुकान…

खापरखेडा परिसरात मोकळ्या भूखंडांवर अस्वच्छता,

स्वच्छ भारत मोहिमेचा बोजवारा खापरखेडा येते मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत, मोकळ्या भूखंडांमुळे जवळच्या प्लॉट मधील काही लोक मनमानी पद्धतीने मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत, नकार देण्यावरून वाद घालत आहेत,…

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; नळदुर्ग येथील सरकार नानीमाँ देवस्थानचा यात्रोत्सव

उस्मानाबाद : हिंदू-मुस्लीम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील हजरता सय्यदा खैरुन्नीसा रह. उर्फ सरकार नानीमाँ यांचा ४८ वा उरूस दि. २६ ते २८ फेब्रुवारी २०२३ या…

जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी मार्च 2023 अंतर्गत बारावी परीक्षा साठी 33 परीक्षा केंद्रावर परीक्षा

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातिल फेब्रुवारी मार्च 2023 अंतर्गत बारावी परीक्षांसाठी 33 परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडत असून आज मराठी विषयाच्या पेपरला भरारी पथकाने भेट दिली असता यातील ज्ञानेश्वर विद्यालय वरुड…

त्या ‘आशा’मुळे अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनाला आली नवी कलाटणी

संवेदनशिल मनाचे दर्दी अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनातील आगळावेगळा प्रसंग वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात वास्तव्यास असलेले सर्वपरिचीत मनमिळावु स्वभावाचे अशोकभाऊ परळीकर यांच्या जीवनात त्या ‘आशा’मुळे नवी कलाटणी आली आणी पाहतापाहता संपुर्ण…

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांना पितृशोक

नागपुरचा खाजगी रूगनालयात भर्ती होते खापरखेड़ा चनकापुर या मार्गे कोलार नदी घाटावर अंतिम संस्कार केला जानार भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव यांचे वडील तिलक यादव (७४) यांचे २२…