कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पुढे करणे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रेड पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील. मा. पंचायत समिती सदस्य शेख सलीम, मा. सरपंच इस्माईल कुरेशी , सोसायटीचे चेअरमन मुरलीधरराव, राजू बाबा काळे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. सलमान , शामराव होळकर, मान्यवरांच्या हस्ते विविध विकास कामाच्या ( दि.23) गुरुवार रोजी करण्यात आले आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत सुधारनात्मक पुनंर जोडण्यासाठी अंदाजित रक्कम साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात असल्याने तातडीने कामे सुरू करण्यात यावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे . यावेळी सरपंच कौशल्याताई रघुनाथ वाघ, उपसरपंच गणेश सपकाळ, व्हाईस चेअरमन संदीप राऊत, ग्रामपंचायत सदस्य,विनायक, राजिक शेठ,बाबुमिया,मुस्तफा पठाण, शेख रफिक, इमरान मोमीन, शेख ताजू, शेख सलीम, अन्सार चाऊस, कलीम कुरेशी, मुजम्मिल कुरेशी,रियाज कुरैशी, यांच्यासह आदीयांची उपस्थिती होती

सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *