Month: February 2023

चिश्तीया महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

मागण्या पुर्ण न झाल्याने संप दूसऱ्या दिवसीही सुरुच खुलताबाद / प्रतिनिधी खुलताबाद शहरातील चिश्तीया महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले असून आज संप आज दूसऱ्या दिवशी ही सुरुच होता…

सलीम उर्दू शाळेच्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय निवड

शिवना : औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मैदानावर पार पडलेल्या चौदा वर्षाखालील मुलांच्या विभागीय निवड चाचणीमध्ये सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील सलीम उर्दू हायस्कूलच्या पठाण जियान खान यहियाखान व शेख…

गॅस सुरक्षीतते बाबत ग्राहकांनी नेहमी सर्तक रहावे; बिजय पाठी यांचे प्रतीपादन

मंगरुळपीर :- गॅस सुरंक्षीतता ही एलपीजी ग्राहकांच्या आयुषातील सर्वांत महत्वाची गोष्ट असून सिलेंडरमुळे अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने सुरंक्षानियमांचे पालन करावे असे आव्हान चितलांगे इंण्डेणतर्फे आयोजित सुरंक्षा शिबीरामध्ये श्री बिजय पाठी सर…

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूर पोलिसात तक्रार

लातूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेमध्ये “तळवे चाटू” हा शब्दप्रयोग केला. देशाच्या गृहमंत्र्यांनी संपूर्ण देशामध्ये कायदा…

पाथर्डी तालुक्यात मोटारी व सौर उर्जेच्या प्लेटा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकुळ

अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पश्चिम भागातील खांडगाव,जोहारवाडी,मांडवे,राघुहिवरे परिसरात चोरट्यांनी अक्षरशःधुमाकुळ घातला आहे.चोरट्यांनी आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळविला असुन या भागातील विहीरीवरील मोटारी,स्टार्टर तसेच सौर उर्जेच्या प्लेटा चोरीस जात आहेत.तालुक्यातील मांडवे…

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त कोंढापुरीत कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :-धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे श्री.शिवप्रतिष्ठान च्या वतीने आज मंगळवार दि.२१ फेब्रुवारीपासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.धारकरी गौरव शेलार,अतुल गायकवाड,सतिश गायकवाड यांनी ही माहिती…

राजकीन्ही येथे अवैध जुगार खेळणाऱ्यांवर धाड ; १६ आरोपींसह ०५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

वाशिम:- समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा…

बाभूळगाव नगर पंचायत विषय समित्या सेना – काँग्रेसकडे

एक वर्ष मुदत पूर्ण केलेल्या बाभूळगाव नगर पंचायतच्या विषय समितीची निवडणूक आज मंगळवारी ( ता .२१ ) रोजी स्थानिक नगर पंचायतच्या सभागृहात संपन्न झाली . यात चार विषय समिती सभापती…

गोळेगाव येथून चोरी गेलेला आयशर ट्रक सापडला !

सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथून शनिवारी (ता. १८ ) ९५ क्विंटल कापसाने भरलेला आयशर ट्रक रविवारी (ता. १९ ) रात्री हातनुर (ता. कन्नड ) टोलनाक्यावर मिळून आला असून चोरटे मात्र पसार…

सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची अहमदपूर व चाकूर उपविभागात छापेमारी

दारूबंदी कायद्याअंतर्गत 12 व्यक्ती विरोधात 10 गुन्हे दाखल. 02 लाख 84 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त लातूर दि 20/02/2023 प्रतिनिधी मोमीन हारूनएन टीव्ही न्युज मराठी लातूर9822699888 / 9850347529