स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
लातूर ज्या महाराजांनी मुस्लिम मावळ्यांना आपलंसं करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून राज्य कोणा एका जातीचा पंथाचा नसतो हे त्या काळात सिद्ध केलं. अठरा पगड जातींना सोबत घेऊन एक दिशा या…