Month: February 2023

प्लॉटची फिर हेरा फेरी..!! प्लॉट होता कुणाचा बांधला कोणीचं. मलकापूर शहरातील प्रकार…

शेती, प्लॉट, बंगला या बाबींची खरेदी करतांना अनेकवेळा फसवणूक केल्या गेल्या असल्याचे प्रकार वेळोवेळी समोर येऊन घेणार-देणार मध्यस्थी असलेल्या इस्टेट ब्रोकरला जेलची हवा खावी लागल्याचे प्रकार घडल्याचे आपण नेहमीच पाहत…

बीड जिल्ह्याला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी

नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे- एक उत्तम प्रशासकीय महिला सनदी अधिकारी (सचिन बिद्री:उस्मानाबाद)बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून,त्यांच्या जागी औरंगाबाद सिडको मुख्यप्रशासकीय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती झाली आहे.…

कल्याण टोल कंपनीला दिला आ. गायकवाड यांनी इशारा

बुलडाणा : तांदुळवाडी फाट्यावरील भीषण अपघातात ठार झालेल्या त्या तीन मजुराच्या कुटुंबीयांना कंपनीने तातडीने योग्य ती मदत द्यावी किंबहुना या संदर्भात येत्या शनिवार पर्यंत निर्णय व्हावा अन्यथा या कंपनीतील चार…

रिपाई चिचोली जि.प.सर्कल च्या अध्यक्ष पदी ग्रा.प.धिरज देशभ्रतार

नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची चिचोली जि.प.सर्कल ची बैठक भाऊसाहेब बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे पार पडली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अमूल्य विचार घेऊन पक्षवाढीसाठी…

वाचनालयाच्या वतीने ‘पुस्तकपालखी-ग्रंथदिंडी’ व ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रम संपन्न

ज्येष्ठ साहित्यिक फ.म.शहाजिंदे यांची प्रकट मुलाखत तर पत्रकार/साहित्यिक चोरमारे यांचे अध्यक्षीय भाषण सचिन बिद्री:उमरगा प्रा.शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने समाजात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.दि.१२ फेब्रूवारी (रविवार)…

लातुर विमानतळावरून देशाअंतर्गत विमानसेवा सुरू करा – खासदार सुधाकर शृंगारे यांची लोकसभेत मागणी

उड्डाण योजनेत लातुरचा समावेश करण्याची मागणी लातूर : लातुरच्या विमानतळावरून देशातील अनेक शहरांना जोडणारी विमान सेवा सुरुवात करण्यात यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत केली आहे. मुंबई-लातुर-नांदेड-तिरुपती ही…

कोंढापुरी येथील शेतक-यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडीत

थकीत वीजबिलापैकी किती रक्कम भरायची ? पुणे : कोंढापुरी येथील शेतक-याचा शिक्रापूर येथील महावितरण कार्यकारी अभियंता,उप अभियंत्यांना मेलद्वारे अर्ज थकीत वीजबील नील करण्याच्या दृष्टीने थकीत वीजबिलातील किती रक्कम भरायची ?…

मुंबई : शिवसेनेच्या पाठपुराव्यास यश …!

वडाळा विभागात साठवण टाकी (संप पीठ) आणि पंपींग स्टेशन उभारण्यास महानगरपालिकेचा सकारात्मक प्रतिसाद ! मुंबई : मुबंई वडाळा येथील आर. ए. किडवाई मार्ग येथे पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरीता विभागात साठवण…

सिडको महानगरात ड्रेनेज, मूलभूत सुविधा पुरवा

सिडको कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा औरंगाबाद : सिडको वाळूज महानगरातील जुनाट ड्रेनेजलाइन बदलण्यात यावी व मूलभूत सुविधांसाठी सिडको कार्यालयासमोर २१ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा त्रस्त नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.सिडको वाळूज महानगर-…

ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू

कोरेगाव भीमा येथे पुणे – नगर महामार्गावर अपघात पुणे : ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने ट्रकखाली अडकून ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. निखिल जिवराव रावत वय…