Month: February 2023

पत्रकार परिषदेच्या वतीने ही तहसीलदार यांना निवेदन

पत्रकार वारिसे यांच्या हत्त्याच्या निषेरधार्थ तहसीलदाराना निवेदननांदेड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ व पत्रकारावर वारंवार होत असलेल्या हल्याच्या निषेध करण्यासाठी लोहा तालुका पत्रकार…

मानोरा येथील वाहन जाळल्याप्रकरणी ८ आरोपींना अटक ; तर जनावरांच्या हाडांची अवैधपणे वाहतूक केल्याप्रकरणी वाहनचालक व मालकावर गुन्हा दाखल

वाशिम:- चारचाकी वाहनामधून गोमांस व गायीच्या हाडांची वाहतूक करत असल्याच्या संशयावरून जमावाने एका नादुरुस्त चारचाकी वाहनास आग लावून वाहन जाळले व चालकास मारहाण केली. अशा फिर्यादी नामे सतीश नरेंद्र सदांशीव…

पगार सरकारी; वैद्यकीय सेवा खासगी : डाॅक्टर तुम्हीसुद्धा?
बुलढाणा समान्य रुग्णालयातील डाॅक्टरांचा प्रताप

बुलढाणा – सामान्य जनता ही डाॅक्टरांना देवदूताच्या रूपात बघत असते. अनेक डाॅक्टर खूपच चांगली कामगिरी करून रुग्णांना बरे करून त्यांना नवीन जीवन देत असतात. मात्र, काही डाॅक्टर याला अपवाद आहेत.…

पोलीस अधीक्षक कार्यालयात आरोग्य शिबिर संपन्न ; १५० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घेतला लाभ

वाशिम:- पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तंदरुस्तीसाठी वाशिम जिल्हा पोलीस दल मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनविन उपक्रमांचे आयोजन करत…

वाशिम पोलीस दलातील अंगुलीमुद्रा विभागात AMBIS व MESA प्रणाली कार्यरत

बोटांच्या ठश्यांच्या सहायाने ठेवला जातो आरोपींचा लेखा-जोखा वाशिम:- पोलीस दलातील अंगुलीमुद्रा विभागात AMBIS (Automated Multimodal Biometric Identification System) अंतर्गत MESA (Maharashtra Enrolment System Application) या अद्ययावत प्रणाली कार्यरत असून AMBIS…

हिंदु मुस्लिम ऐक्याचे अप्रतिम ऊदाहरण,दोघा घनिष्ट मिञांच्या हस्ते आरोग्य शिबिर व भव्य रक्त दान शिबिराचे उद्घाटन

वाशिम:- दिनांक 09/02/2023 रोजी ग्रामीण रुग्णालय मंगरुळपिर यथे जागरूक पालक व सुदृढ बालक मोहिमेची सुरुवात करनाच्या उद्देशाने भव्य मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमा…

शिरूरमध्ये श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी शिरूरमध्ये बुधवारी साजरी करण्यात आली.शिरूर शहर व शिरूर तालुका श्री समस्त सुवर्णकार समाज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्यास…

आमदार प्रज्ञा सातव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही…

धावत्या बसचा टायर फुटला, दुभाजकाला धडकून भीषण अपघात

बीड : बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणाऱ्या चालत्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने बसचा अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीवरून या अपघातात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.…

प्रमोद भिंगारे नवे स.पो.नि असणार.अवैध धंद्यांना बसणार का लगाम

औरंगाबाद जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील अनेक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी नुकतेच काढले असल्याने अजिंठा पोलीस ठाण्याचे स.पो.नि.अजित विसपुते…