Month: February 2023

लातूर जिल्ह्यात 9 फेब्रुवारीपासून ‘जागरूक पालक, सदृढ बालक अभियान’

▪️ शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींची होणार आरोग्य तपासणी▪️ जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आढावा लातूर, दि. 07 :जिल्ह्यात 9 फेब्रुवारी 2023 पासून ‘जागरूक पालक, सदृढ…

वाशिम पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी मोलाची भूमिका

वाशिम:- जिल्ह्यात घातपाताला आळा घालण्यासाठी सन २०११ मध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथकाची स्थापना करण्यात आली असून सदर पथकामध्ये ०१ अधिकारी, ०५ बॉम्ब टेक्नीशीयन, ०४ श्वान हस्तक, ०२ चालक व…

‘ असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’-नेत्रदूत जालिंदर बोरुडे…

केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल येथे सुमती फडणीस नेत्र शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन दि.७ फेब्रुवारी २३,अहमदनगर: ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’असे प्रतिपादन फ़िनिक्स सोशल फौडेशनचे अध्यक्ष व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी केअरिंग फ्रेंड्स…

धक्कादायक ! पाणी भरण्याच्या बहाण्याने घरात नेले, १० वर्षांच्या मुलीसोबत घडलं भयकंर

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका भागात अल्पवयीन मुलगी कुटुंबियांसोबत राहते. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुणाने अल्पवयीन मुलीला पाण्याचा बहाणा करुन त्याच्या घरी बोलावले. यानंतर घराचा दरवाजा बंद…

मुंबई – गोव्याचं अंतर कमी होणार, पुढच्या वर्षी सुरू होणार महामार्ग…

मुंबई : १२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारीआधी पूर्ण केलं जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली आहे. सध्या या महामार्गाचं…

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी आरीफ अली

बाभूळगाव : वृत्तपत्र व वाहीनीच्या प्रतिनिधीच्या हक्कासाठी तसेच समाजउपयोगी उपक्रम राबविण्यासाठी बाभूळगाव प्रेस क्लब स्थापना शनिवारी (ता.4) रोजी स्थानिक विश्राम गृहात आयोजित एका बैठकीत करण्यात आली. यामध्ये प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी…

मामाने भाचींना भररस्त्यात विवस्त्र करुन केली मारहाण

पुणे : जिल्ह्यात एका काकाने भाची विवस्त्र करून त्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भरारामध्ये हे कृत्य केल्याने खुद्द सख्ख्या…

२४ वर्षीय शेतकरीने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या

अमरावती : निसर्गाचा लहरीपणा व बाजारभावातील तफावत यामुळे शेतकरी एकूणच संकटात सापडला आहे. अशातच राज्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाणही वाढत आहे. या सगळ्यात मोर्शी शहरातील सुलतानपुरा येथील रहिवासी युवा शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला…

‘आय अ‍ॅम सॉरी. लव्ह यू मम्मी’ असा मेसेज आईला पाठवून एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली

भंडारा : नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील मूळ रहिवासी असलेल्या तनिष्काच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ती हसारा येथे आपल्या मावशीकडे शिक्षण घेण्याकरिता राहत होती. तुमसर येथील मातोश्री विद्या मंदिर…

पुण्यातील ‘त्या’ बॅनरमुळे चर्चांना उधाण

मुंबई : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर मोठी नाराजी उफळल्याचं चित्र आहे. यावर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक…