Category: हिंगोली

हिंगोलीत वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांची कारवाई 22 हजार रुपये किमतीचे अवैध सागवान केले जप्त.अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून मीनाक्षी पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला असुन त्यांनी अवैध सागवान तस्करी करणाऱ्यावर कारवाई करुन वचक निर्माण केली आहे त्यानुसार त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या असुन…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोरेगाव येथील महावितरणाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू.

हिंगोली : गेल्या तिन वर्षापासुन हिंगोली जिल्ह्याभरात कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला असताना दुसरीकडे ऐन रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ अन अशातच शेतकऱ्यांच्या…

गोरेगाव येथील खंडोबा मंदीरात लग्न सोहळा संपन्न.माजी महिला बालकल्याण सभापती रुपाली ताई राजेश भैय्या पाटील यांची विशेष उपस्थिती.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जयमल्हार मित्र मंडळ आयोजित खंडोबा मंदीरात खंडोबा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातुन खंडोबाची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी…

मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी शिवाजी बल्लाळ यांची निवड.

सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथील शिवाजी बल्लाळ हे सध्या नाशिक येथे कार्यरत असून त्याची नुकतीच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे बल्लाळ यांचे…

भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्यासाठी हिंगोली येथे राहुल भैय्या लोणीकर यांची विशेष उपस्थिती राहणार असुन या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांनी केले आहे.

हिंगोली शहरातील महावीर भवन येथे दि 25 नोव्हेंबर रोजी भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्याचे तसेच जिल्ह्यातील विविध भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी राहुल भैय्या लोणीकर यांची विशेष…

“हिंगोली येथे आदर्श शिक्षण संस्थेत इंदिरा गांधी जयंती साजरी.

हिंगोली शहरातील आदर्श शिक्षण संस्थेचे आदर्श महाविद्यालयात दि 19 नोव्हेंबर शनिवारी रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे…

आन्नाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भारतीय टायगर सेनेचे सरचिटणीस यांचे खासदार राहुल गांधी यांना निवेदन ‌.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असुन महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक…

शिवसेना मध्यवर्ती कार्यालया स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन

हिंगोली : खासदार हेमंत पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले आज कळमनुरी येथील खासदार हेमंत पाटील यांच्या शिवसेना मध्यवर्ती…

काँग्रेस फादर बॉडीचे तालुका अध्यक्षपदी श्री भास्करराव बेगांळ तर हिंगोली शहराध्यक्षपदी पवन नारायण

हिंगोली : काँग्रेस फादर बॉडीचे तालुका अध्यक्षपदी श्री भास्करराव बेगांळ तर हिंगोली शहराध्यक्षपदी पवन नारायण यांची निवड माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देत भव्य केला सत्कार.…

शेख नईम शेख लाल ‘सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022’ ने सम्मानित

हिंगोली : शेख नईम शेख लाल यांनी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (ngo)या सामाजिक संस्थेच्या माध्यमाने सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेत “सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022 ने सम्मानित…