Month: October 2022

काँग्रेस फादर बॉडीचे तालुका अध्यक्षपदी श्री भास्करराव बेगांळ तर हिंगोली शहराध्यक्षपदी पवन नारायण

हिंगोली : काँग्रेस फादर बॉडीचे तालुका अध्यक्षपदी श्री भास्करराव बेगांळ तर हिंगोली शहराध्यक्षपदी पवन नारायण यांची निवड माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देत भव्य केला सत्कार.…

शेख नईम शेख लाल ‘सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022’ ने सम्मानित

हिंगोली : शेख नईम शेख लाल यांनी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (ngo)या सामाजिक संस्थेच्या माध्यमाने सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेत “सावित्रीज्योती सम्मान जीवन गौरव पुरस्कार 2022 ने सम्मानित…

शिरपुर/बांध या महामार्गावरील बांधकाम दुर्लक्ष, महामार्गावर धुळीचे लाेट, वाहनधारक त्रस्त..

अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या अनियोजीत कार्य वाहनचालकांच्या जिवावर… गोंदिया : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.-6 वर साकोली ते शिरपुर/बांध या महामार्गावरील पुलाचे बांधकाम अग्रवाल ग्लोबल कंपनी तर्फे मागील दोन वर्षापासून सुरू आहे.…

बहिष्काराच्या भूमिकेवर अनु. जमातीचे शिक्षक ठाम…

पतसंस्थेच्या उमेदवारांची धाकधूक वाढली… गोंदिया : आज दि. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी होणाऱ्या गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था,गोंदिया च्या निवडणुकीत हक्काचे संविधानिक प्रतिनिधीत्व प्रस्थापित संघटनांनी डावलल्यामुळे अनु.जमातीच्या शिक्षकांनी घेतलेल्या…

कार व टाटा टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार..

औरंगाबाद : गंगापूर औरंगाबाद रोडवरील कोकम ॲग्रोजवळ कार व टाटा टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या धडकेत चितेगाव ग्रामपंचायत सदस्य ठार टॅम्पोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर औरंगाबाद…

किशोर बोरकर यांची युवा सेना माढा तालुका उपप्रमुख पदी निवड……

मा.भीमराव जाधव, योगेश बप्पा जाधव ,धनाजी भगत , हनुमंत खताळ, जयवंत काका लंबटकर , सर्जीराव बोरकर ,सर्जेराव उरमोडे, माऊली सर जाधव, दत्तात्रय खताळ ,सतीश दरगुडे,संतोष खताळ ,लक्ष्मण खताळ, सर्व ग्रामस्थांना…

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची कळमनुरीच्या शिवसेना संपर्क कार्यालयास भेट.

ल्याण लोकसभा मतदार संघाचे संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व कृषी मंत्री तथा…

वात्सल्यच्या ताईसाठी एक साडी उपक्रमाची सुरुवात

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या ताई साठी एक साडी उपक्रमाची सुरुवात अणदूर येथील वत्सलानगर मधील एकल भगिनींना साडी व दिवाळीची फराळ देऊन झाली. वात्सल्य संस्थेने एकल भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना…

भाऊसाहेब कारखान्याचे ७ लाख मे.टन गाळपाचे उद्दीष्ट – प्रा.सुरेश बिराजदार

भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा पाचवा गाळप हंगाम शुभारंभ उत्साहात सचिन बिद्री:उमरगा :तालुक्यातील समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.च्या पाचव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार,…

मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांची दिवाळी गेली अंधारातच;अतिवृष्टी बाधित शेतकरी मदतीविना; प्रशासकीय असमन्वचा शेतकऱ्यांना फटका

वाशिम:- अतिवृष्टीबाधित शेतकर्‍यांना वेळेत मदतनिधी न मिळाल्याने यंदाची दिवाळी अंधारात गेली असुन भ्रष्टाच करुन मलिदा लाटणार्‍या अधिकार्‍यांची माञ चांदी झाल्याचे चिञ वाशिम जिल्ह्यासह मंगरुळपीर तालुक्यात दिसते.जुलै महिन्यांत विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे…