हिंगोली : काँग्रेस फादर बॉडीचे तालुका अध्यक्षपदी श्री भास्करराव बेगांळ तर हिंगोली शहराध्यक्षपदी पवन नारायण यांची निवड माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी नियुक्ती पत्र देत भव्य केला सत्कार.
माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी दि 30 आॅटोबंर रोजी काॅग्रेस फादर बाॅडीचे सेनगाव तालुका अध्यक्षपदी म्हणून विद्या शक्ती प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.भास्करराव रामराव बेंगाळ तर बापूराव परसराम पाटील यांची हिंगोली ग्रामीण तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली निवड झालेल्या दोघांना जि.प.उपाध्यक्ष सुनील भैय्या पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी निवड झालेल्या श्री भास्करराव बेगांळ आणि बापुराव पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी युवा नेते रणजीत पाटील, अभिषेक बेंगाळ, भिमाशंकर आप्पा सराफ, डॉ. गाडे, दराडे मामा, पंकज वर्मा, विश्वास बांगर, विशाल इंगोले,महेश दायमा, प्रितम पंडीत,रहेमान भाई, दाजीबा पाटील, बाजीराव इंगोले, अडवोकेट के.जे.अरगडे,प्रल्हाद शिंदे, फकीरा मुटकुळे, एडवोकेट बी.टी.कावरखे ,अशोक चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश शर्मा, शिवाजी कऱ्हाळे, रंगनाथ पाटील, गजानन पाटील, किशोर पाटील, एडवोकेट दिनकर कवडे, एकनाथ शिंदे,पंजाबराव वडकुते, साहेबराव फुले, विलास गिते, शिवराम वाठोरे,गजानन शिरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.