सोलापूर : चोभेपिंपरी ता. माढा जि. सोलापूर. जय हनुमान तालीम संघ चे वस्ताद व चोभे पिंपरी गावचे चिरंजीव ची वस्ताद किशोर बोरकर यांचे युवा सेना माढा तालुका उपप्रमुख ( शिंदे गट) म्हणून निवड झाल्याबद्दल चोभेपिंपरी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित .श्री भैरवनाथ यात्रा कमिटी अध्यक्ष

मा.भीमराव जाधव, योगेश बप्पा जाधव ,धनाजी भगत , हनुमंत खताळ, जयवंत काका लंबटकर , सर्जीराव बोरकर ,सर्जेराव उरमोडे, माऊली सर जाधव, दत्तात्रय खताळ ,सतीश दरगुडे,संतोष खताळ ,लक्ष्मण खताळ, सर्व ग्रामस्थांना तर्फे व जाधव परिवारातर्फे वस्ताद किशोर बोरकर यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन,सत्कार करण्यात आला ,व निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या…
संदीप भगत