हिंगोली शहरातील महावीर भवन येथे दि 25 नोव्हेंबर रोजी भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता मेळाव्याचे तसेच जिल्ह्यातील विविध भागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी राहुल भैय्या लोणीकर यांची विशेष उपस्थिती राहणार असुन जिल्ह्यात विविध ठिकाणी होणाऱ्या सर्व कार्यक्रमात हिंगोली जिल्ह्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पु चव्हाण यांनी केले आहे.