बाप रे!मंगरुळपीर तालुक्यात हप्ताभरात घेतले झोलाछाप मुन्नाभाईने दोन बळी?सर्व मॅनेज,प्रशासन माञ अनभिज्ञ
वाशिम:- हप्ताभरारात मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील झोलाछाप मुन्नाभाईने (बोगस डाॅक्टर) बळी घेतल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा असुन सबंधितांनी आर्थीक देवाणघेवान…