सोलापूर : आज क्रांती प्रायमरी स्कूल मधील विद्यार्थी वनभोजन साठी रोपळे येथील ऑकक्सिझन पार्क येथे जाऊन वणभोजनाचा आनंद घेतला त्यावेळी उपस्थित माढा तालुका बी.डी.ओ संताजी पाटील साहेब .लोंढे साहेब ( विस्तार अधिकारी) चिलवंत साहेब ( गटविकास अधिकारी सहाय्यक) गवळी भाऊसाहेब मोहिते साहेब ( ग्रामसेवक रोपळे ) तसेच रोपळे गावचे सरपंच तात्यासाहेब गोडगे उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ..

माढा तालुक्या भचे बी.डी.ओ.संताजी पाटील यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेला कसे सामोरे जावे याविषयी मार्गदर्शन केले व मुलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *