
सोलापूर ;-
संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय भोगेवाडी ची माजी विद्यार्थिनी,कु प्रगती औदुंबर काळे सध्या छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे शिक्षण घेत असून तिची राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी कोल्हापूर विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन व मध्यप्रदेश मध्ये असणाऱ्या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा
शुभेचुक – मा श्री नंदकुमार टोणपे सर ,संस्थापक अध्यक्ष संजयमामा शिंदे मा वि भोगेवाडी
मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार…..
एन टीव्ही न्यूज मराठी पुणे संदीप भगत सोलापून….