Month: November 2022

पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील आदर्श ग्राम पंचायत कुरवलि ग्रामपंचायत

पुणे : कुरवलि ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच सौ शोभा बापुराव पांढरे तसेच ग्रामसेवक, राजेंद्र पांडुरंग काळे यांनी कुरवलि या ग्रामपंचायत ला चांगल्या प्रकारे निधी मंजूर करून चांगली विकास होणारी कामे केली…

जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात..जव्हार मध्ये, सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले.

जव्हारला खासदार आपल्या दारी अभियानातुन समाजाला आश्वासनांची खैरात—-जव्हार मध्ये,सत्ताधारी मंञ्यांचे दौरे वाढले. सेवाभावी संस्थाकडून मंञ्याच्या दौऱ्यांना पसंती,आदिवासी बांधवांना कुतूहल🤔—– स्थानिक जव्हार नगरपरिषदेच्या निवडणुकींची चाहूल 😱 मंञ्यांना आदिवासी भागाचा एकाएकी वाटतोय…

महाड पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात वाचनालय सुरु

रायगड : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाड पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात वर्तमानपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे. संविधान दिनाच्या…

कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

औरंगाबाद : यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुका प्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे,नगराध्यक्षा आशाबी तडवी, मा.जि, प. सदस्य,गोपीचंद जाधव,शहरप्रमुख तथा नगरसेवक…

सोयगाव येथे २६ / ११ दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहिदांना वाहण्यात आली आदरांजली

औरंगाबाद : दिनांक .२६ / ११ / २०२२ रोजी कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव येथील जनसंपर्क कार्यालया समोर मुंबई येथील २६ /११ रोजी दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहिद वीर जवानांना…

औ.वि.केंद्र खापरखेडा येथे संविधान दिन साजरा.

नागपूर : २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला…

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शनात न्यू हायस्कूल वैजापूरला तिसरे पारितोषिक

एमआयटी पॉलिटेक्निकल रोटेगाव येथे” डॉ एपीजे अब्दुल कलाम विज्ञान प्रदर्शन” आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनात तालुक्यातून विविध स्तरातून माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहभाग नोंदविला होता या प्रदर्शनात…

भारतीय संविधान दिन साजरा

वैजापूर येथे न्यू हायस्कूल वैजापूर या शाळेत 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आले यावेळी शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानासंदर्भात महत्त्वपूर्ण बाबीवर…

आंतरशालेय क्रिडा स्पर्धा संपन्न
शंकरराव चव्हाण विद्यालयाचे कबड्डीपटू तालुक्यात अव्वल

वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कबड्डी पटू १९ वर्षीय वयोगटात आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत सावनेर तालुक्यात अव्वल ठरले असून जिल्हा स्तरीय स्पर्धत…

शेलुबाजारच्या झोलाछाप मुन्नाभाईचा असाही कारनामा,एमडी प्रवेशाच्या नावावर चार लाख ऊकळले?

लवकरच पोलिसात तक्रार करणार असल्याचे पिडितांनी सांगीतले वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील एका झोलाछाप मुन्नाभाईवर (बोगस डाॅक्टर) कारवाई केली असुन या मुन्नाभाईचे नवनविन प्रताप आता समोर येत आहेत.एमडी प्रवेशासाठी वाशिम तालुक्यातील…