
पुणे : कुरवलि ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच सौ शोभा बापुराव पांढरे तसेच ग्रामसेवक, राजेंद्र पांडुरंग काळे यांनी कुरवलि या ग्रामपंचायत ला चांगल्या प्रकारे निधी मंजूर करून चांगली विकास होणारी कामे केली आहे त विविध मंजूर झालेली विकास कामाचे स्वरूप
(१)सणसर कुरवलि रोड ते कदमवस्ती रस्ता 10लाख निधि मंजूर तसेच (२) कदमवस्ती येथिल तुळजाभवानी सभामंडप 5 लाख निधि मंजूर तसेच (३) सणसर कुरवलि रोड ते कदमवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्ता करणे 10 लाख निधि मंजूर तसेच (४) कदमवस्ती व्यायामशाळा बांधणे 7लाख निधि मंजूर (५) मेसाई मंदिराकडे जाणारा रस्ता 40लाख निधि मंजूर तसेच (६) इंदिरानगर येथिल बंदिस्त गटार लाईन करणे 10 लाख निधि मंजूर तसेच (७) इंदिरानगर येथिल अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणें 20लाख निधि मंजूर तसेच (८) गायकवाड वस्ती येथील रस्ता करणें 5 लाख निधि मंजूर तसेच (९) चव्हाण वस्ती येथील रस्ता करणे 3निधि मंजूर तसेच (१०) चव्हाण वस्ती येथील बंदीस्त गटार करणे 5 लाख निधि मंजूर केला तसेच १४ वित्त आयोग व १५ वित्त आयोग या आयोगामार्फत जागोजागी कुरवलि चौकात व घरोघरी हाय मास्टरपोल चि कामे केलीआहे तरी या कुरवलि ग्रामपंचायत चे सरपंच मॅडम शोभा बापुराव पांढरे आणि ग्रामसेवक राजेंद्र पांडुरंग काळे यांनी चांगली व आदर्श दायी विकास कामे केली त्यामुळे कुरवलि गावातिल नागरिक व सर्व सामान्य जनता कौतुक करीत आहेत
