हिंगोली : विद्यार्थी संमेलन समलनाच स्वागत समता अध्यक्ष म्हणून श्री रामदासजी पाटील सुंठणकर यांची निवड करण्यात येत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिंगोली व डॉ हेडगेवार दंत स्मृती रुग्णालय महाविद्यालय हिंगोली आयोजित जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहेत हिंगोली जिल्हा विद्यार्थी संमेलन दिनांक 14 मार्च 2023 रोजी महावीर भवन हिंगोली येथे होणार आहे या सभेला मध्ये जिल्हाभरातून हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील या संमेलनाची थीम स्वावलंबी भारत उद्योजकता विकास असे असणार आहे या संमेलनाची सुरुवात भव्य शोभायात्रेने होईल स्वच्छ शहर सुंदर शहर हरित शहर हा संदेश देणारी ही शोभायात्रा आहे या समिती कला वाणिज्य ,विज्ञान ,मेडिकल , पॉलिटेक्निक,एग्रीकल्चर , आयटीया, फार्मसी असे सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहेत या जिल्ह्यात संमेलनाची स्वागत समिती अध्यक्ष श्री रामदास पाटील सुंठणकर यांची निवड करण्यात येत आहे हे संमेलनामध्ये प्रमुख वक्ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड प्र कुलगुरू प्रा जोगेंद्रसिंह बिसेन हे असतील एक दिवसीय या संमेलनात उद्योजक्ता विकास स्वालंबी भारत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या या विषयावर चर्चा सत्र व तज्ञाचे मार्गदर्शन असणार तरी या संमेलनामध्ये जिल्हा भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अहवाल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे करून करण्यात येत आहे
प्रतिनिधी
महादेव हरण
हिंगोली