Month: January 2024

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही कोल्हापूर/ प्रतिनिधी प्रिंट मिडिया व डिजिटल मिडिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून…

महाराष्ट्रातून माजी समाजकल्याण मंत्री मा.चंद्रकांत हंडोरे साहेब यांना महाराष्ट्रातून राज्यसभेला उमेदवारी द्यावी.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सचिव व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सचिव विनय कांबळे यांची मागणी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष. ऑल इंडिया वर्किंग काँग्रेस कमिटी चे सदस्य माजी…

तरुणांनी एका गोष्टीचा ध्यास न धरता अष्टपैलू असले पाहिजे – खासदार हेमंत पाटील

उमरखेड :- देशात आजमितीस बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या हाताला काम नाही कारण प्रशिक्षित नसल्याने व एका गोष्टीचा ध्यास धरत असल्याने ही परिस्थिती असून तरुणांनी एकाच गोष्टीचा ध्यास न…

नळदुर्ग (मैलारपूर ) श्री खंडोबाच्या यात्रेत चोरांची टोळी, 7 महिलांसह 13 भामटे जेरबंद अवैध दारू विक्री करणाऱ्या 4 विरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे मोठी यांची धडाकेबाज कारवाई …! प्रतिनिधी (आयुब शेख ) तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा यात्रा मध्ये चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी विविध ठिकाणांवर पोलिसांची…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून 158 घरांना 1 कोटी 89 लाख 20 हजार रूपयांच्या निधीस मंजुरी – आमदार प्रा.राम शिंदे

जामखेड तालुक्याला 141 तर राहुरी तालुक्याला 17 घरांना मंजुरी जामखेड : महायुती सरकारने राज्यातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी हाती घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून…

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी 25 जानेवारी

पुन्हा एकदा जामखेडचे नाव देशपातळीवर चमकणार 75 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त नागेश विद्यालयाचा विश्वविक्रम उपक्रम पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत

राज्य अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांचे हस्ते , चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन २९ जानेवारी रोजी सिद्धगिरी कणेरीमठ येथे *कोल्हापूर : डिजीटल…

अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा वळविण्यात आले

Traffic diversion बुधवारी (दि.24) पुणे शहरामधुन पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये जाणार आहे. पुणे : अहमदनगर कडून पुणे शहराकडे येणारी सर्व वाहने थेऊर फाटा (लोणीकंद) येथुन केसनंद थेऊर मार्गे सोलापूर रोड…

अपहरण केलेल्या व्यक्तीची ८ तासात सुटका..! फिल्मी स्टाईलने अवघ्या काही तासात नळदुर्ग पोलीसांनी केली थरारक सुटका.पो.नि.स्वप्निल लोखंडे यांची कौतुकास्पद कामगिरी..!

ब्रेकिंग न्यूज प्रतिनिधी आयुब शेख धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग परिसरातील एका युवकाचे अपहरण होते अपहरणंकर्ते फोन करून संबंधित कुटुंबाला खंडणी मागतात, पिडीत कुटुंबातील सदस्य पोलिसांना माहिती देताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी…

अँड डॉ अरुण जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या ” लोकशाही मित्र पुरस्कार 2024 ने सन्मानित होणार

भटके विमुक्त आदिवासी समाजातील समाजामध्ये काम करणाऱ्या संस्था -व्यक्ती यांना दिला जाणारा”उत्कृष्ट संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार 2024 “हा अहमदनगर जिल्ह्यातील अँड डॉ अरुण जाधव यांना जाहीर झाल्याची माहिती श्री मनोहर…