Month: January 2024

पुण्यातील कॅम्प शिवाजी मार्केट जवळ मॉडर्न डेअरीला भीषण आग

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केट जवळ मॉडर्न डेअरीला भीषण आग लागली, तर ही आग शोर्ट्सरकीट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २२ जानेवारी राममंदिर उद्घाटन निमित्ताने परिसरात जल्लोष साजरा…

दिनांक 23 /1/2024 पासून मराठा आरक्षण बाबत सर्वे होणार सुरु

जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी महाराष्ट्र शासन आणी राज्य मागासवर्ग आयोग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मराठा आरक्षण बाबत सर्वे करण्यासाठी वेळापत्रक दिले असून हा सर्वे विहित मुदतीत करणेबाबत स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या…

खा. सुजय विखे यांनी शिवकथाकार प्रदिप मिश्रा यांना नगर जिल्ह्यात शिवकथा सादर करण्यासाठी केले आमंत्रित..

नगर(प्रतिनिधी)आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी चाळीसगाव येथे शिवकथाकार परमपूज्य प्रदिपजी मिश्रा (सिहोरवाले) यांची भेट घेऊन अहमदनगर शहरात शिवमहापुराण कथा कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे…

मराठा आरक्षणासाठी उमरगा ते मुंबई पायी प्रवास करणाऱ्या बाळासाहेब मानेंचा सत्कार

धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे उमरगा तालुक्यातील दाबका गावचे सुपुत्र बाळासाहेब अशोकराव माने यांचे मराठा आरक्षणासाठी खुप मोठे योगदान असून तब्बल तिसऱ्यांदा ते मराठा…

सशक्त भारताचे स्वप्न व्यसनमुक्त युवकांच्या हाती -प्रा. डॉ.रमेश शिंदे

प्रतिनिधी नंदु परदेशी वसमत हिगोली -9850561850 देशातील तरूणांच्या बळावर देश महासत्ता वरील होण्याची स्वप्ने पाहत आहे.देशाचा आधार स्तंभ असलेला हा तरूण व्यसनाच्या विळख्यात न अडकता तो निकोप सशक्त सुदुढ असला…

आमदार रोहित दादा पवार यांनी खर्डेकरांच्या सेवेसाठी दिली नवी कोरी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स)..

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दत्तराज पवार यांच्या प्रयत्नांना यश… आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे मागणी केली व त्यांनी तात्काळ रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) उपलब्ध करून दिली.खर्डा येथे दिनांक 17 जानेवारी…

मधुकर माने यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव : मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उमरगा तालुक्यातील तुगाव येथील मुंबई येथे कार्यरत असलेले सामाजिक राजकीय चळवळीतील कार्यकर्ते तथा उद्योजक ,व्यावसायिक ,कलावंत मधुकर माने यांचा कार्यकर्त्यांसह…

संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावर ९ कोटी रुपयांची विकासकामे

न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री आणि ह.भ.प. महालिंग महाराजांच्या हस्ते भूमिपूजन आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न जामखेड, प्रतिनिधी – ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचे गुरु संतश्री गितेबाबा तसेच संतश्री सिताराम…

आईस हॉकी व जुडो स्पर्धेत यशस्वी खेळाडूंचा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केला सत्कार

धाराशिव : उमरगा तालुक्यातील राज्य व राष्ट्रीय पातळीवर यशस्वी विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दि.१५ रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या . यात आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा…

राष्ट्रीय पातळीवर समान अभ्यासक्रम लागू केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होईल – प्राचार्य जाधव

धाराशिव : भारताला ज्ञान महासत्ता बनवण्यासाठी आणि कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमाबरोबर मल्टिपल एन्ट्री – मल्टिपल एक्झिटचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सर्वच विद्यापीठांमध्ये समान अभ्यासक्रम…