Month: January 2024

आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या,विजेत्या स्पर्धकांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने सत्कार

धाराशिव : कागा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी व लदाख येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आईस हॉकी या खेळासाठी निवड झालेल्या साई प्रताप राठोड, ओम राठोड, सत्यगणेश गालीपील्ली यांचा…

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

धाराशिव : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले व युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते शहरातील बाजार पेठेतील छ. शिवाजी महाराज चौक येथे…

रिक्षाचालकांची मनमानी व वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करा-व्यापारी महासंघ

धाराशिव : उमरगा शहरात रिक्षाचालकांचा वाढता त्रास, शहरातील प्रमुख महामार्गवर होणाऱ्या अतिक्रमण यावर लवकरात-लवकर लक्ष घालून मार्ग काढण्यात यावा, रिक्षाचालकांना एक पार्किंग पॉईंट करून त्या ठिकाणी आपले वाहन थांबवण्यास सांगावे…

राष्ट्र उभारणीसाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण…

आष्टा दि.येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स काॅलेज च्या एन.एस.एस कँप च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांसाठी स्वयं संस्काराला आकार…

विद्यार्थ्यांनी कोणत्याही आर्थिक आमिशाला बळी पडू नये-सायबर पोलीस

लोन अँप व ऑनलाईन पार्ट टाईम जाॅब सारख्या सायबर फ्रॉडपासून स्वतःचे रक्षण करा व सायबर गुन्हेगारीला आळा घाला. (सचिन बिद्री) दि. 10 रोजी पो अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पो.अधिक्षक गौहर हसन…

हर्ष विलास मोहिते ठरला चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी

चिपळूण: परशूराम एज्यूकेशन सोसायटीचे मो. आ. आगवेकर माध्यमिक विद्यालय व सी. ए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलारे, ता. चिपळूण या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी चि. हर्ष विलास मोहिते याला २०२३-२४…

चिपळूण. मुनीर शेख. चतुरंगचे सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार जाहीर*

‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे वर्षभरात वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम कोकण शाळांसाठी आयोजित केले जातात. त्यापैकीच एक असा विद्यार्थी – शिक्षक – पालक आणि संपूर्ण कोकण भागात मानाचा समजला जाणारा उपक्रम म्हणजे सर्वोत्तम…

चिपळूण. मुनीर शेख. युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण शाळेची कु. श्रीया हुंबरे हिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला कडलास येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या शाळेची कुमारी श्रीया योगेश हुंबरे इयत्ता सातवी ब या विद्यार्थिनीची…

उमरखेड येथे सत्र न्यायालय स्थापनेसाठी उमरखेड – महागाव तालुक्यातील जनतेने पुढाकार घ्यावा – रसुल पटेल

प्रतिनिधीउमरखेड :-उमरखेड येथे अतिरीक्त जिल्हा व सत्रन्यायालय तात्काळ सुरु करण्यासाठी या आंदोलनात उमरखेड शहर व तालुक्यातील जनतेने सुद्धा पुढाकार घ्यायला हवा सेशन कोर्ट पुसदला असल्याने जनतेला आर्थिक भूर्दंड सोसवा लागतो…

रेल्वे अपघातात रेवली आदिवासी युवकाचा मृत्यू

रेवली आदिवासी वाडी वरील युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू कानात इयरफोन घालून रेल्वे पटरीवरून चालत जाणे बेतले जीवावर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रेवली आदिवासी वाडी वरील जयराम कृष्णा वाघमारे या युवकाचा…