section and everything up until
* * @package Newsup */?> हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेकडून एकाने बेकायदेशीर गावठी पिस्तोल बाळगल्याने कारवाई | Ntv News Marathi

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळताच सेनगाव ते जिंतूर महामार्गावर आर के हॉटेल जवळ एकास गावठी पिस्तूल बाळगनारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत अटक केली हिंगोली पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमतीअर्चना पाटील ,स्थानिक शाखा गुन्हेचे पंडित कचवे,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश मलपिलू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे लिंबाजी वाव्हुळे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, माधव शिंदे, हरिभाऊ गुंजकर, तुषार ठाकरे, दीपक पाटील यांनी ही कारवाई केली

प्रतिनिधी
महादेव हारण
सेनगाव हिंगोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *