आष्ट्यात उद्या राजू शेट्टी यांची तोफ धडाडणार
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिलेल्या व २०२४ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी आष्टा येथे उद.या दि १ रोजी सायंकाळी ६ वाजता…