Month: April 2024

जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर;मतदार उत्साहित,यंत्रणा सज्ज

आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसोबत निरनिराळे व आकर्षक उपक्रम फुलचंद भगतवाशीम:-मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे…

जामखेड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिल्हा बॅंकेच्या जामखेड शाखेकडून अडवणूक, शेतकऱ्याच्या वतीने उपोषण करण्याचा सभापती शरद कार्ले यांचा वतीने इशारा

जामखेड तालुक्यातील घोडेगांव, पाटोदा, डिसलेवाडी, जातेगांव, धनेगाव या गावांमधील शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च पूर्वीच आपल्या कर्जाचा भरणा केलेला असतानाही या गावच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना कर्जपुरवठा करण्यास अहमदनगर जिल्हा…

सत्यनिर्मिती महिला मंडळ उमरखेड याचे १६ वें वर्धापन दिवस विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून साजरे करण्यात आले.

उमरखेड(ता.प्र.) :- आज रोजी महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात असलेली सत्यनिर्मिती महिला मंडळ उमरखेड याचे १६ वें वर्धापन दिवस विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून साजरे करण्यात आले. सत्यानिर्मित महिला मंडळ भारत…

वाशिम जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केली माहीतीपञके वाटुन जनजागृती

वाशिम :- मतदान करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्यासह इतर विभाग प्रमुखांनी शहरातील बस स्टॅन्ड पाटणी चौक आणि इतर सार्वजनिक स्थळावर जाऊन मतदारांना पोम्प्लेट/माहितीपत्रक…

मोरगाव येथे महावितरण महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला ,भर दिवसा सशस्त्र हल्ल्यामुळे संभ्रम कायम

( मनोहर तावरे मोरगाव ) मोरगाव ता बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयात नुकतीच काही वेळापूर्वी घडलेली ही गंभीर घटना समोर आलीय. एका अज्ञात दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने येथील उपस्थित…

लोकसभा निवडणूक:विकासाभीमुख नेत्यांचा सुकाळ असलेला जिल्हा अद्याप मागासलेलाच : भाग3

(सचिन बिद्री) उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारांनो, आमच्या भाग एक आणि भाग दोन च्या विशेष वार्तापत्राला असंख्य वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला त्यामुळेच ही शृंखाला आपल्या मागासलेल्या जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकासासाठी सुरु…

उस्मानाबाद (धाराशिव ) लोकसभेच्या रिंगणात MIM गोला भाई ची एन्ट्री…!

विरोधकाच्या डोकेदुखी वाढणार? लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर MIM उस्मानाबाद (धाराशिव )जिल्ह्यात चाचपणी सुरू केली.औरंगाबाद( संभाजीनगर) चे खासदार इम्तियाज…

मंगरुळपीर येथील सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे बारस निमित्य खिचडी वाटप

हजारो भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ वाशिम :- मंगरूळपीर शहरातील हजारो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले सोमनाथ पंचवटी नंदन नंदिकेश्वर संस्थान येथे दि.२० एप्रील रोजी बारस निमित्त भाविकांना खिचडी महाप्रसाद वितरण करण्यात आले.यावेळी…

उठ युवका जागा हो देशासाठी अग्णीवीर महाराष्ट्र पोलीसचा धागा हो … !!

प्रबल झ्छा शकती + अपार मेहनत + सुयोग मार्गदर्शन = यश कॅ लक्ष्मण भोरे शिवनेरी ॲकेडमी जामखेड तरुणाई साठी बहुमोल संदेश मनातील ध्येय साध्य करण्यासाठी केवळ परिश्रम पुरेसे नसतात. तर…

जामखेडला अवकाळी वादळ वारा व पाऊसाचा फटका

वीज पडून दोन बैल एक गाय व वासराचा मृत्यु हवालदिल शेतकरी शासनाच्या मदत प्रतिक्षेत असुन त्वरीत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जामखेड तालुक्यात काल दि 17 एप्रील रोजी झालेल्या जोरदार वादळ…