Month: April 2024

स्टेअर्स फाउंडेशन यवतमाळ जिल्हा मुख्य निरीक्षक पदी सागर शेरे यांची निवड

भारत सरकार युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय (एन. एस. पी. ओ) यांची मान्यता प्राप्त उमरखेड प्रतिनिधी : युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्था (NSPO) ची मान्यता…

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांचे बदली होऊनकार्यमुक्त न केल्यानेश्रीआहेरे यांची चौकशीचे विशेष पोलीस महानिरीक्षकाचे आदेश

अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे 17 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यांना कार्यमुक्त ना केल्यानेस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश आहेरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालक व विशेष…

प.पू.आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृतिदिना निमित्त भव्य ॲक्युप्रेशर सुजोग थेरपी शिबिराचा लाभ घ्यावा संजय कोठारी

जामखेड येथील कै सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने परमपूज्य आचार्य सम्राटआनंदऋषीजी म.सा. यांच्या ३२ व्या स्मृती दिनानिमित्त भव्य ॲक्युप्रेशर सुजोक थेरपी शिबिर ७…

आमदार राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांत भरली नवी ऊर्जा,प्रचार नियोजन सभेत सुजय विखे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार.

भाजप निवडणूक प्रचार नियोजन सभेत ठरली प्रचाराचा आराखडा !! जामखेड,२ एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे…

हिंगोलीत शिंदेसेनेकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली युद्धपातळीवर

बाबुराव कदम होळीकरांच्या गळ्यात उमेदवारांची माळ पडणार का हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचा शिवसेना उमेदवार बदलण्याच्या युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून ऐनवेळी बाबुराव कदम होळीकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ…

मोहपा बुधला मधूगंगा तलावात मोटार दुरूस्ती करतानी घटना

दोन शेतकऱ्यांचा करंट लागून जागिच मृत्यू कळमेश्वर तालुक्यातील बुधला जवल असलेल्या मधुगंगा तलावातिल शेतात पाणी देणाऱ्या मोटारपंपाची दुरुस्ती करून ते सुरू करण्यासाठी गेलेल्यादोन शेतकऱ्यांचा विजेचा करंट लागून जागीच मृत्यू झाला.…