लोकसभा निवडणूक: विकासाभीमुख नेत्यांचा सुकाळ असलेला जिल्हा मागासलेलाच ? भाग 2
धाराशिव : व्यक्ती जन्माला येतो तेंव्हाच त्याचे मरण (अंत) हे निश्चित असतें. पण कोणाचा अंत केव्हा?, हे अद्याप कोणाला समजलेले नाही. त्यामुळेच प्रत्येकाचे आयुष्य,जीवनमान आणि राहणीमान अपेक्षेवर असते. पण अपेक्षा…