नागपूर येथे होणाऱ्या हल्लाबोल मोर्चा बाबत प्रदेश अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून हल्ला बोल मोर्चा साठी विभागीय समन्वयक तथा विधानसभा निहाय निरीक्षक वसमत मा.श्री.अ.हफिज अ.रहेमान सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, व सचिनभैय्या_नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत विधानसभेतील पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवहान करण्यात आले.
त्यावेळी डाॅ.एम.आर.क्यातमवार काँग्रेस जेष्ट नेते, शंकराव कऱ्हाळे पाटील जिल्हाउपाध्यक्ष,हाजी शेख महेबूब जिल्हासरचिटणीस, शेख अलिमोद्दीन अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी,रविकिरण वाघमारे नगरसेवक,नदीम सौदागर नगरसेवक, खालेद शाकेर नगरसेवक, अँड रिशीकेश देशमुख उपसरपंच, साईनाथ जाधव विधान अध्यक्ष यूवक काँग्रेस, राजकुमार एंगडे प्रदेश उपाध्यक्ष अनूसूचित विभाग काँग्रेस, राजकुमार पटाईत अध्यक्ष सेवादल काँग्रेस वसमत,सय्यद हारून यूवक शहर अध्यक्ष काँग्रेस, शेख हारून शहराध्यक्ष,सलाम बागबान, जाविद पटेल, इरफान साबून घर, मूजाहेद इनामदार, फिरदोस पाशा, रियाज पठान, जाविद कूरेशी, शेख नईम, अल्पसंख्याक विभाग उपस्थित होते