वनसडीच्या तरुणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश; ग्रामविकासासाठी पुढे येण्याचे आमदार देवराव भोंगळे तरुणांना यांचे आवाहन..!
चंद्रपुर: कोरपना तालुक्यातील वनसडी येथील अनेक तरुणांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राजुरा येथील आमदार भोंगळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा…